Sunday, December 25, 2016
Monday, December 19, 2016
Monday, November 28, 2016
ग्रुपची लिंक तयार करणे
या पद्धतीने प्रयत्न करुण पहा सर
*स्वतःच्या ग्रुपची लिंक तयार करण्याची पद्धत.*
1)प्रथम आपला स्वतः चा group
info open करा .
2)Add Particpation या
पर्यायवर click करा.
3) Invite to Group via Link या पर्यायवर क्लिक करा.
आलेली लिंक कॉपी करा किंवा लगेचच whatsapp वर इतरांना पाठवा.
Saturday, November 19, 2016
Online test
MixNote 📚📚📚📚📚📚📚📚📚
*नमस्कार आज आपण पाहणार आहोत onine question पेपर कसा बनवायचा व सोडवायचा*
*१) सर्व प्रथम गूगल वर जाऊन testmoz the genration असे type करा*
*२) त्यानंतर make a test हे option निवडून click करा*
*३) Question paper name..व आपल्याला हवा असलेला password तेथे टाका pasword लक्षात ठेवा*
*४)त्या नंतर add a question या option वर click करा*
*५) multiple question मधून आपल्याला हवा असलेला प्रश्न प्रकार निवडा व त्यानंतर निवडलेल्या प्रश्न प्रकारानुसार प्रश्न type करून save करत चला*
*६)आपल्याला हवे तितके प्रश्न तयार झाले की मग सदर तयारा प्रश्न पञिका published करा*
*७)प्रश्न पञिका published झाली की एक लिंक आपल्याला मिळते ex..tesmoz 557456 सदर लिंक ज्याला question paper सोडवायला दयायची त्याला पाठवा*
*८)नंतर आपण लिंक वर click करा students login निवडा student name टाका for ex.Harsh*
*९)सदर विद्यार्थी प्रश्न पञिका सोडवून sumbit करेल*
*विद्यार्थी response check करण्यासाठी admin login ला जाऊन password टाका व report opation वर जाऊन विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या प्रश्न गोषवारा आपणास मिळेल*
*चला तर मग online test बनवूया*
*संग्रहीतमेसेज*
♻♻♻♻♻♻♻♻♻
Freeze pane
Freeze pane चा वापर करा.
🅰🆚
मित्रहो सध्या आपण पायाभूत व संकलित 1 चाचण्याचे गुण भरत आहात.
Excel sheet मध्ये गुण भरताना आपण जसजसे उजवीकडे scroll करतो तेव्हा डावीकडे असलेली विद्यार्थ्यांची नावे दिसत नाहीत. तसेच खाली scroll केल्यावर वरच्या column ची नावे दिसत नाहीत.
या समस्येवर एक साधा उपाय आहे. विद्यार्थी नावे असलेला column freeze करणे. व वरील Title असलेले दोन row freeze करणे.
यासाठी प्रथम जो column freeze करावयाचा आहे त्याच्या शेजारचा column किंवा row select करा.
त्यानंतर Menu bar मधील
⬇
View
⬇
Freeze pane
वर click करा.
आता तुम्ही पुढे पुढे scroll करत गेलेत तरी विद्यार्थ्यांची नावे व column ची titles त्यामुळे दिसतील आपण नेमके त्याच विद्यार्थ्यांचे गुण भरू शकतो. आपला वेळ वाचेल.
Share to all.
Friday, November 18, 2016
Wps pdf /copy paste करणे
Friday, November 11, 2016
शैक्षणिक माहिती
आपण कोणत्याही ऍप्लिकेशनला दिलेले पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक जर विसरला असाल तर अशा वेळी app setting मध्ये गेल्यानंतर आपल्याकडे जे ऍप लॉक ऍप्लिकेशन त्याला सिलेक्ट करा आणि ओपन करा त्यानंतर force stopकरून ते ऍप्लिकेशन बंद करा, आपण दिलेला पासवर्ड remove होईल आणि पुन्हा त्या ऍप लॉक ऍप्लिकेशन मध्ये जाऊन नवीन पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक तयार करा.
video- johny jhony
Monday, November 7, 2016
गुगल युनिकोड मराठी टायपिंग
गुगल मराठी युनिकोड फॉन्ट कसा इन्स्टॉल करायचा
सर्वप्रथम www.google.com हे सर्च इंजिन ओपन करू.
त्यात google Marathi input असे सर्च करायचे आहे.
🏻Google Search button click केले असता आपल्याला search result मिळेल.
त्यातील https://www.google.com/inputtools/windows/
ही लिंक आपण क्लिक करून ओपन करू.
🏻या लिंक वर क्लिक केले की आपल्याला Google Input Tools on Windows असे वेब पेज ओपन झालेले दिसेल.
यात अनेक भाषा आलेल्या दिसतील त्यातील मराठी भाषेसमोरील चौकोनात क्लिक करावी.
त्यानंतर I agree to the Google Terms of Service and Privacy Policy. च्या समोरील check box मध्ये क्लिक करावी.
शेवटी download बटन क्लिक करावे.
🏻त्यानंतर आपल्याला एक file save करण्यासाठी विचारणारी विंडो येईल.
त्यात save बटन क्लिक करावे.
save क्लिक केले की ती file download होण्यास सुरुवात होईल.
आपण Mozilla Firefox browser वापरत असाल तर
ही file कोठे downlod झाली हे पाहण्या करिता browser च्या डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला असलेल्या down arrow वर क्लिक करावी.
यानंतर एक लिस्ट येईल त्यात InputToolsSetup या नावाने एक फाईल आलेली दिसेल त्यावर क्लिक केले असता Installation सुरु होईल.
त्यानंतर हा setup आपल्याला Do you want to run this file?
असा मेसेज देईल या विंडो मधील Run बटन क्लिक करायचे आहे.
RUN वर क्लिक केले असता installing सुरु होईल.
Installing पूर्ण झाले की Installation Complete असा मेसेज पहावयास मिळेल.🏻Installation झाल्यावर स्क्रीन च्या उजव्या कोपऱ्यात task bar (desktop च्या सर्वात खालच्या पट्टीवर) वर EN दिसेल यालाच आपण Language Bar असे देखील म्हणतो.
यावर क्लिक केली असता. आपण English आणि मराठी भाषा बदलू शकतो.
यासाठी Shift + Alt key वापरता येते. Shift बटन दाबून ठेवावे व दुसऱ्या बोटाने Alt बटन क्लिक करावे. म्हणजे भाषा बदलेल व परत असेच केले असता पूर्वीची भाषा येईल.
अशा प्रकारे आपण दोन्ही भाषेत typing करू शकाल.
Whatsapp वर group सदस्याची नावे शोध
व्हाटसप चा एक नविन बदल...
वाट्सएप्प च्या कोणत्याही ग्रुपवर *@* टाइप करा आणि लगेचच सर्व मेंबर चे फोन नंबर आपल्या स्क्रीन वर असतील...!
।।प्रयोग करून बघा।।।
फोन Lock झाल्यास unlock करणे
*पासवर्ड विसरलात तर असा करा फोन अनलॉक*
बहुतेकवेळा अनेकजण आपल्या मोबाईलचा पासवर्ड किंवा लॉक पॅटर्न विसरून जातात. यामुळे मोबाईल सुरु करण्यासाठी तुम्हाला सॉफ्टवेअर शॉप किंवा मोबाईलच्या दुकानात जावं लागतं. यासाठी पैसेही खर्च करावे लागतात. पण पासवर्ड विसरला असाल तर घर बसल्यावरही फोन अनलॉक करता येतो.
1 फोनचा लॉक पॅटर्न किंवा लॉक विसरलात तर सगळ्यात आधी फोन स्विच ऑफ करा. जवळपास एक मिनीटापर्यंत हा फोन स्विच ऑफ ठेवा.
2 यानंतर फोनचं व्हॉल्यूम बटण, होम स्क्रीन बटण आणि पॉवर बटण एकत्र दाबा. ही तिन्ही बटणं एकत्र दाबल्यानंतर तुमच्या फोनवर लाईट लागेल.
3 यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर पाच ऑप्शन येतील.
• Reboot data
• Wipe data/ factory reset
• Install update
• Power down
• Advanced option
4 या ऑप्शनपैकी दुसरा ऑप्शन म्हणजेच Wipe data/ factory reset वर क्लिक करा.
5 यानंतर फोन रिस्टार्ट करा. तुमच्या फोनमधून पासवर्ड आणि पॅटर्न लॉक गेलेलं असेल.
ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या मोबाईलमधला सगळा डेटा खाली होईल. तुमच्या मोबाईलमधले फोटो, व्हिडिओ, मेसेज, कॉन्टॅक्ट्स सगळं डिलीट होईल. त्यामुळे फोन फॅक्ट्री रिसेट करताना विचार करावा .
Sunday, November 6, 2016
Whatsapp वर gif फाईल बनवणे
whatsapp मध्ये GIF FILE कशी बनवायची?
_१) सुरुवातीला आपण ज्यांना पाठवणार आहात त्याचे नाव सिलेक्ट करा._
_२) आपण ज्याप्रमाणे विडीओ पाठवतो 📎 या चिन्हावरून विडीओ 🎞मधून कोणताही एक सिलेक्ट करून घ्या._
_३) मग तो आपणास क्रॉप म्हणजेच त्यातील भाग इतका कमी करा कि, तो फक्त ६ सेकंदच असेल._
_४) जसा हि तो ६ सेकंदाचा किंवा त्यापेक्षा कमी होईल,--_
_५) त्याचवेळी उजव्या कोपऱ्यात वरील बाजूस विडिओ कॅमेरा 📽( चे चित्र दिसेल._
त्यावर क्लिक करा._
_६) विडिओ कॅमेरा चे चित्र जाईल व तिथे GIF असे नाव येईल._
_७) आता आपली GIF फाईल तयार आहे. पुढे पाठवू शकतो.
Monday, October 31, 2016
Saturday, October 29, 2016
कविता चे लिंक
*सर्व कविता लिंक*
📕मराठी इयत्ता पहिली
http://goo.gl/yH3rcB
📗मराठी इयत्ता दुसरी
http://goo.gl/TN9sEp
📕मराठी इयत्ता तिसरी
http://goo.gl/WUG3Zm
📗मराठी इयत्ता चौथी
http://goo.gl/P55xgj
📕मराठी/हिंदी इयत्ता पाचवी
http://goo.gl/PmyAVt
📗मराठी/हिंदी इयत्ता सहावी
http://goo.gl/9wFgJH
📕मराठी/हिंदी इयत्ता सातवी
http://goo.gl/U4Evnu
आणि
✈🏂इंग्रजी इयत्ता पहीली
http://goo.gl/TxM3m3
🏂इंग्रजी इयत्ता दुसरी
http://goo.gl/IVRXTm
🏂इंग्रजी इयत्ता तिसरी
http://goo.gl/UTPQNd
🏂इंग्रजी इयत्ता चौथी
http://goo.gl/HLXcUk
🏂इंग्रजी इयत्ता पाचवी
http://goo.gl/w5hd4F
🏂इंग्रजी इयत्ता सहावी
http://goo.gl/4eSA3i
इंग्रजी इयत्ता सातवी
http://goo.gl/S1SJbq
*सर्व कविता मोबाईलवर सहज download करता येईल.
मोबाईल स्क्रीन शाँट
मोबाईल वरscreenshot कसे घ्यावे
------------------------------------+++-+++---+----
आपले मोबाईल मध्ये screenshot सुविधा नसल्यास - power बटन व volume बटन हे एकाच वेळेस जोराने दाबले असता मोबाईल स्कीन चा screenshot मिळतो. तो आपल्या मित्र मंडळीना share करता येते.
Friday, October 28, 2016
YouTube वरील व्हिडीओ download करणे
Youtube वरील video download करणे
मोबाईल मध्ये youtube सुविधा आहे. परंतू संगणकात नाही.त्यासाठी संगणकावर youtube downloader साँफ्टवेअर डाऊनलोड करा.
नंतर www.youtube.com या संकेतस्थळावर जा.जो video download करावयाचा आहे त्याची link copy करुन url चौकटीत paste करा व download बटनावर क्लिक करा.
( link copy करण्यासाठी youtube साईटमध्ये video च्या बाजुला /खाली जे व्हिडिओचे नाव असते त्यावर right click करा.जी विंडो ओपन होईल त्यात सर्वात खाली propertise वर क्लीक करा.तुम्हाला url/address link दिसेल ती सिलेक्ट करुन right click करा व copy करा व url चौकटीत paste करा.)
शाळेची website
शाळेचे संकेतस्थळ
मित्र हो
आपल्या शाळेचे संकेतस्थळ website तयार आहे.वेगळा ब्लाँग किंवा संकेतस्थळ याची गरज नाही.
१) प्रथम www.education.maharastra.gov.in या साईटवर जाऊन school पोर्टल वर क्लिक करा.
२)आपल्या समोर विविध विंडो दिसतील.त्यात school website नावाची विंडो आहे.त्याला क्लिक करा.
३)त्यानंतर udise टाकून view school website वर क्लिक करा.
४) त्यात तुम्हाला तुमच्या शाळेची खालिल माहिती दिसेल. Home , notice board ,event , quotes, activities , photo , meeting smc , prospects , achievement , vision & mission , exam, contacts, h,m,information, timetable , calender ईत्यादी.
चला माहिती अपडेट करुन दाखवू सर्वाना आपल्या शाळेची website.
MDM बिल
१)www.education.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाऊन mdm ची kp लाँगीन करा.
२)यातिल तिसऱ्या क्रमांकाच्या आडव्या tab billमधिल fuel and vegetable वर क्लिक करा.
३)bill for central government किंवा state government यातिल एकाची निवडकरा.
४)त्यात primary /upper primary यातिल एकाची निवड करा.
५) महिन्याची(दि.१ ते ३०/३१)निवड करा.
६)result वर क्लिक करुन शाळेची निवड करा.
७)report form मधिल pdf निवडून go बटनावर क्लिक करा
८)download करुन प्रिंट काढा
Thursday, October 27, 2016
ब्लाग कसा तयार करावा
*सर्वप्रथम www.bloger.com येथे जावे.तेथे username व password टाकून sign in करा.
*यानंतर new blog वर click करा.ब्लाँग title व address टाका,
* हवे ते template निवडून create blog ला क्लिक करा.
*यानंतर new page ला क्लिक करा.त्याचे title टाकून save करा.असे हवे तेवढे pageहे title टाकून तयार करा.
यानंतर Layout वर जा.तेथे Header मध्ये ब्लाँगचे मुख्यपृष्ठ करिता Image add करा.त्या खाली Add gazzate वर क्लिक करुन pages हे gazzate add करा.त्यात पूर्वी तयार केलेली pages सिलेक्ट करुन save करा.
*आता template design वर क्लिक करुन Apply to blog करा.
*