शाळेचे संकेतस्थळ
मित्र हो
आपल्या शाळेचे संकेतस्थळ website तयार आहे.वेगळा ब्लाँग किंवा संकेतस्थळ याची गरज नाही.
१) प्रथम www.education.maharastra.gov.in या साईटवर जाऊन school पोर्टल वर क्लिक करा.
२)आपल्या समोर विविध विंडो दिसतील.त्यात school website नावाची विंडो आहे.त्याला क्लिक करा.
३)त्यानंतर udise टाकून view school website वर क्लिक करा.
४) त्यात तुम्हाला तुमच्या शाळेची खालिल माहिती दिसेल. Home , notice board ,event , quotes, activities , photo , meeting smc , prospects , achievement , vision & mission , exam, contacts, h,m,information, timetable , calender ईत्यादी.
चला माहिती अपडेट करुन दाखवू सर्वाना आपल्या शाळेची website.
Friday, October 28, 2016
शाळेची website
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment