Youtube वरील video download करणे
मोबाईल मध्ये youtube सुविधा आहे. परंतू संगणकात नाही.त्यासाठी संगणकावर youtube downloader साँफ्टवेअर डाऊनलोड करा.
नंतर www.youtube.com या संकेतस्थळावर जा.जो video download करावयाचा आहे त्याची link copy करुन url चौकटीत paste करा व download बटनावर क्लिक करा.
( link copy करण्यासाठी youtube साईटमध्ये video च्या बाजुला /खाली जे व्हिडिओचे नाव असते त्यावर right click करा.जी विंडो ओपन होईल त्यात सर्वात खाली propertise वर क्लीक करा.तुम्हाला url/address link दिसेल ती सिलेक्ट करुन right click करा व copy करा व url चौकटीत paste करा.)
Friday, October 28, 2016
YouTube वरील व्हिडीओ download करणे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment