[12/11 7:50 am] +91 80077 70515: 👉 अपूर्णांकांचा भागाकार👈
१) पूर्णांकाला अपूर्णांकाने भागणे -एखाद्या पूर्णांक संख्येला अपूर्णांक संख्येने भागणे , म्हणजे (त्या संख्येला) तिच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे
उदा.1) 1÷ 1/4
= 1× 4/1
= (1×4)/1
=4/1
= 4
2) 12÷ 1/2
= 12× 2/1
= (12×2)/1
= 24/1
= 24
२) अपूर्णांकाला पूर्णांकाने भागणे -वरील नियमच लागू
उदा. 1) 3/4 ÷ 2
येथे 2=2/1 वापरावे लागेल
म्हणून 3/4 ÷ 2/1
= 3/4 × 1/2
= (3×1)/(4×2)
= 3/8
2) 2/5 ÷ 9
= 2/5 ÷ 9/1
= 2/5 × 1/9
= (2×1)/(5×9)
= 2/45
३) अपूर्णांकाला अपूर्णांकाने भागणे- वरील नियमच लागू
उदा. 1) 1/2 ÷ 1/4
= 1/2 × 4/1
=(1×4)/(2×1)
= 4/2
येथे संक्षिप्त रुप होते 2 ने भाग देऊन
= (4÷2)/(2÷2)
= 2/1 = 2
2) 2/5 ÷ 6/10
= 2/5 × 10/6
= (2×10)/(5×6)
= 20/30
येथे संक्षिप्त रुप होते 10 ने भाग देऊन
= (20÷10)/(30÷10)
= 2/3
[12/11 7:50 am] +91 80077 70515: 👉अपूर्णांकांचा गुणाकार 👈
१) अपूर्णांक-वस्तूसमूहाचा भाग
उदा-1) 20चेंडूच्या समूहाचा पाचवा भाग म्हणजे किती ?
20× 1/5 = 4
2) 6 समूहाचा अर्धा भाग किती ?
6× 1/2 = 3
२) अपूर्णांकाचा गुणाकाराचे उपयोजन
a)2ची 5 पट =2×5=10
b)10ची निमपट=10×1/2=5
c) 1/5 ची 5 पट = 1/5 × 5 = 1
👉 यावरून हे लक्षात येते की -चा ,ची, चे ऐवजी गणितात गुणाकार चिन्ह वापरतात .
३) अपूर्णांकाला पूर्णांकाने गुणणे
उदा.1)1/4 × 3 =(1×3)/4 = 3/4
2) 5/2 × 15
=(5×15)/2 = 75/2
४)पूर्णांकाला अपूर्णांकाने गुणणे.
उदा.1) 2× 1/4 = (2×1)/4 = 2/4 येथे संक्षिप्त रुप होते 2 ने भाग देऊन
= (2÷2)/(4÷2)
= 1/2
2) 3× 2/5 =(3×2)/5
= 6/5
५) अपूर्णांकाने अपूर्णांकाला गुणणे.- (अंश×अंश ) /(छेद×छेद )
उदा. 1) 2/3 × 4/5
=(2×4)/(3×5)=8/15
2) 1/5 × 1/4
=(1×1)/(5×4) =1/20
3) 1/6 × 6/7
=(1×6)/(6×7)=6/42 येथे संक्षिप्त रुप होते 6 ने भाग देऊन
=(6÷6)/(42÷6)
=1/7
६) गुणाकार व्यस्त-जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो , तेव्हा त्या दोन संख्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त असतात .
उदा.1) 4 चा गुणाकार व्यस्त 1/4
कारण 4× 1/4 =(4×1)/4 = 4/4 = 1
2) 1/4 चा गुणाकार व्यस्त 4
कारण
1/4 ×4=(1×4)/4=4/4
=1
3) 2/3 चा गुणाकार व्यस्त 3/2
कारण
2/3 × 3/2
=(2×3)/(3×2)=6/6=1
👉 यावरून हे लक्षात येते की- दिलेल्या संख्येतील अंश आणि छेद यांची अदलाबदल केल्यास त्या संख्येचा गुणाकार व्यस्त मिळतो .

No comments:
Post a Comment