सरलमध्ये online वर्गवाटप करणे
---------------------------------------------------------
मित्रांनो दरवर्षी आपल्या शाळांमध्ये वर्गवाटप नविन सत्रात केले जाते.तसेच सार्वत्रिक बदली यामुळे सुद्धा वर्गवाटप करावे लागते . हा बदल आपणास सरल पोर्टलला सुद्धा करावा लागतो कारण या पोर्टलला online पायाभूत व संकलीत चाचणीचे गुण भरावयाचे असतात व विहीत मुदतीत संबंधित वर्गशिक्षकाला /विषयशिक्षकाला गुण भरता यावे व मु अ ला शाळेतील विद्यार्थ्यांचे गुण भरण्यास इतर शिक्षकांची मदत मिळाल्यास कार्य सुकर होईल हा यामागील हेतू.
तर समजून घेऊ या सरलला online वर्गवाटप कसे करावे.
१) मागील सत्रात केलेले वर्गवाटप निश्चितपणे यावर्षी बदलेले असणार त्यामुळे प्रथमतः हे मागील वर्षी संबंधित शिक्षकाला दिलेले वर्ग बदलविण्यासाठी ते वर्ग निवडून Remove करावे लागेल तरच नविन वर्ग त्या शिक्षकाला देता येईल म्हणून
student portal मधील mentainance tab ला क्लिक करा. तेथे Assign class teacher नावाची tab आहे ती ओपन करा.त्यातील ज्या वर्गात चे शिक्षक बदलवायचे आहैत, तो वर्ग निवडा व √ अशी खूण चौकटीत करुन Remove यावर क्लीक करा व ok ला क्लिक करा. याप्रमाणे कृती करुन बदल करुन घ्यावे.
२) आता Master tab ला क्लिक करा .त्यातील create teacher user मधून बदली होऊन गेलेले शिक्षक delete करा.व त्याऐवजी नविन आलेले शिक्षक add केले असतीलच.नसेल तर त्यांना add करुन घ्या.आता या नविन शिक्षकांचे hm/class teacher/teacher व mobile number , email id टाकून Register या बटनावर क्लिक करा .हे नविन शिक्षक add होतील.
४) आता जुने व नविन शिक्षक यांना वर्ग वाटप करण्यासाठी परत mentainance या tab ला क्लिक करा. त्यात एकेक वर्ग/stream/division निवडून teacher select करावे व Assign ला क्लिक करा.
याप्रमाणे सर्व शिक्षकांना वर्गवाटप करावे.
--------------------------------------------------------- ---------------------------------------------------------

No comments:
Post a Comment