Search This Blog

शिक्षण परीषद

शिक्षण परीषद


Powered By Blogger

Tuesday, November 28, 2017

सरल साइटवर your connection is not secure हा प्राब्लेम दूर करणे


*सरल साइट वर your connection is not secure  हा प्रॉब्लेम कसा दूर करावा*



सरल साइट वर सध्या your connection is not secure असा प्रॉब्लेम आल्याने site ओपन होत नाही

chrome वर advanced मध्ये proceed to  unsafe वर क्लिक केले तर हा प्रोब्लेम सॉल्व होतो

फायरफॉक्स मोझिला ब्राउजर वर हा प्रॉब्लेम सहज solve होतो तर आपण फायरफॉक्स मोझिला वर कोणती सेटिंग करावी ते पाहूया

उदाहरणार्थ आपण student पोर्टल घेऊया

सर्वप्रथम फायरफॉक्स मोझिला ब्राउजर ओपन करा

search box मध्ये www.student.maharastra.gov.in ओपन करा

एक विंडो ओपन होईल तेथे your connection is not secure असे असेल तेथे उजव्या बाजूस खाली Advanced वर क्लिक करा

आता नवीन पेज ओपन होईल त्यात SEC EROR Expired certificated असे असेल त्याच्या खाली Add Exception  असे असेल त्याच्यावर क्लिक करा

एक पॉप अप विंडो येईल त्यात वर Location मध्ये स्टूडेंट पोर्टल साइट ची लिंक असेल त्याच्या समोरील Get Certificate वर क्लिक करा

खाली Confirm security Exception वर क्लिक करा

आपली समस्या दूर झाली असेल

site मधील not secure जाऊन https मध्ये site ओपन होईल व आपण लॉगिन करू शकू

No comments:

Post a Comment