📱📱📱📱📱
* PhonePay
सर्वांनाच Mobile Recharge, Postpaid Bill, Electricity Bill, D2H Recharge, Money Trainsfer या सर्वांचीच आजच्या डिजिटल युगात गरज पडते. ह्या सर्व गोष्टी जर आपल्या स्मार्टफोन वरून जर करता आल्या तर किती भारी ना! यामुळे आपल्या अमुल्य वेळेबरोबरच पैसा आणि श्रम या गोष्टीची सुद्धा बचत होते.
यासाठी Yes Bank चे PhonePe हे अधिकृत App आहे. हे App वापरण्यापुर्वी आपल्याकडे National Bank मध्ये खात्याबरोबर त्या खात्याला चालू Mobile Number जोडलेला हवा.
👉 जो Mobile Number Bank मध्ये दिला ते SIM Select करा.
👉 चार अंकी Password तयार करा.
👉 नाव आणि आडनाव टाका.
👉 VPA तयार करा(VPA म्हणजे आपला Payment Address) Ex. dilip@ybl असा कोणताही आपल्याला आवडेल तो VPA तयार करा.
👉 Menu मध्ये जाऊन आपली बचत खाते असणारी Bank Select करा.
👉 त्यानंतर MPIN तयार करा. त्यासाठी आपल्याजवळ Debit Card (ATM CARD) घ्या त्यावरील शेवटचे सहा अंक टाका, नंतर Expiry Date टाका. त्यानंतर CVV Code टाकून Ok करा.
👉 आपल्याला OTP येईल तो टाका.
👉 त्यानंतर MPIN तयार करा. (6 अंकी)
**MPIN तयार झाला की आपण Mobile Banking वापरण्यास सज्ज आहात
*****************************************
No comments:
Post a Comment