Search This Blog

शिक्षण परीषद

शिक्षण परीषद


Powered By Blogger

Tuesday, November 28, 2017

विद्यासागर: Freeze pane

विद्यासागर: Freeze pane

सरल साइटवर your connection is not secure हा प्राब्लेम दूर करणे


*सरल साइट वर your connection is not secure  हा प्रॉब्लेम कसा दूर करावा*



सरल साइट वर सध्या your connection is not secure असा प्रॉब्लेम आल्याने site ओपन होत नाही

chrome वर advanced मध्ये proceed to  unsafe वर क्लिक केले तर हा प्रोब्लेम सॉल्व होतो

फायरफॉक्स मोझिला ब्राउजर वर हा प्रॉब्लेम सहज solve होतो तर आपण फायरफॉक्स मोझिला वर कोणती सेटिंग करावी ते पाहूया

उदाहरणार्थ आपण student पोर्टल घेऊया

सर्वप्रथम फायरफॉक्स मोझिला ब्राउजर ओपन करा

search box मध्ये www.student.maharastra.gov.in ओपन करा

एक विंडो ओपन होईल तेथे your connection is not secure असे असेल तेथे उजव्या बाजूस खाली Advanced वर क्लिक करा

आता नवीन पेज ओपन होईल त्यात SEC EROR Expired certificated असे असेल त्याच्या खाली Add Exception  असे असेल त्याच्यावर क्लिक करा

एक पॉप अप विंडो येईल त्यात वर Location मध्ये स्टूडेंट पोर्टल साइट ची लिंक असेल त्याच्या समोरील Get Certificate वर क्लिक करा

खाली Confirm security Exception वर क्लिक करा

आपली समस्या दूर झाली असेल

site मधील not secure जाऊन https मध्ये site ओपन होईल व आपण लॉगिन करू शकू

Saturday, November 25, 2017

Duplicate contact remover

संकलन::

*या सोप्या पर्यायने डिलीट करा मोबाईलमध्ये असलेले डुप्लीकेट नंबर*

*एखादा नवीन मोबाईल विकत घेतल्यानंतर सर्वात आधी आपण आपल्या जुन्या मोबाईलमधील सर्व कॉन्टॅक्टस नवीन मोबाईलमध्ये घेण्याचे काम करतो.

एखादा नवीन कॉन्टॅक्ट नंबर अनेकदा सेव्ह करताना आपण त्यातील पर्याय योग्य पद्धतीने वाचत नाही आणि एकच क्रमांक ४ वेळा सेव्ह होतो.

एका फोनमधून हे कॉन्टॅक्ट दुसऱ्या फोनमध्ये घेतानाही ते एकाहून जास्त वेळा कॉपी होतात त्यामुळे आपला फोन स्लो होतो.

त्यामागे एकच कारण म्हणजे ३ ते ४ वेळा एकच कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह झालेला असतो. त्यामुळे पुन्हा पुन्हा सेव्ह झालेले नंबर डिलीट करायचे म्हटले तर खूप जास्त वेळ जातो. सोप्या पर्यायाने आपल्याला हे कॉन्टॅक्ट एका झटक्यात डिलीट करता येतात.

*गुगल प्ले स्टोअरमधून Duplicate Contacts Remover (डुप्लिकेट कॉन्टॅक्ट रिमूव्हर) हे मोबाईल अॅप आपल्या फोनमध्ये डाऊनलोड करावे लागेल*

हे अॅप इन्स्टॉल केल्यानंतर ते ओपन करा. त्यामध्ये त्यानंतर पर्याय येईल त्याला अलाऊ करा.
तुम्ही तसे न केल्यास ३ ते ४ वेळा सेव्ह झालेले कॉन्टॅक्ट डिलीट होणार नाहीत.

अॅप ओपन केल्यानंतर आपल्या फोनमधील सगळे डुप्लिकेट कॉन्टॅक्ट स्कॅन केल्यानंतर डिलीट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

त्यामुळे फोनमधील सगळे डुप्लिकेट कॉन्टॅक्ट डिलीट होतील.

Friday, November 17, 2017

इ.१० व १२ वी मार्कलिस्ट व प्रमाणपत्र मिळवा online

संकलन
           
              महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ, पुणे.
    
          
🌹 *10 वी/ 12वी. मार्कशिट प्रमाणपत्र व D.ed प्रमाणपत्र*. सन 1990 पासुनचे *दहावी* आणि *बारावी* चे मार्कलिस्ट व सर्टिफिकेट आता
*PDF File स्वरूपात DOWNLOAD करता येईल*.
👇खालील *वेबसाईट* वरुन DOWNLOAD करुन संग्रही ठेवा. For online use ...
*www.boardmarksheet.maharashtra.gov.in*
👍

Wednesday, November 15, 2017

अपंगत्व प्रमाणपत्र पडताळणी लिंक

https://sadm.maharashtra.gov.in/sadm/en/getApplicationStatus.gov

आता होत असलेल्या बदल्यात   अपंगांच्या प्रमाणपत्राची नोंद(Online) आहे किंवा नाही हे वरील लिंक वर तपासून पाहता येते..
त्यासाठी अपंगांच्या प्रमाणपत्रावरील person Identification Number व captcha Code टाकल्यास प्रमाणपत्र ऑनलाईन आहे की नाही हे समजते.

*(Online Verification साठी महत्वपूर्ण आहे)*

Tuesday, November 7, 2017

आधारकार्ड बँकेशी लिंक आहे हे पहाणे

आपले आधार कार्ड  हे  कोणत्या बँकेशी लिंक आहे हे पाहण्यासाठी आपल्याच Mobile मध्ये  
         * 99*99#  dial केल्यानंतर 1 टाकून आपला 12 अंकी आधारकार्ड नं. टाकून पाहू शकताे.

Friday, November 3, 2017

राष्ट्रीय प्रतीके

*१*) *आपली राष्ट्रीय प्रतिके कोणती?*
➡राष्ट्रध्वज,राष्ट्रगीत,राजमुद्रा.
*२*) *आपले राष्ट्रीय सण कोणते?*
➡स्वातंत्र्य दिन,प्रजासत्ताक दिन.
*३*) *राजमुद्रेतील सिंह कशाचे प्रतिक आहे?*
➡सामर्थ्याचे
*४*) *भारताचे ब्रीदवाक्य/ध्येयवाक्य कोणते?*
➡सत्यमेव जयते.
*५*) *भारताची राजमुद्रा कोठून घेतली आहे?*
➡सारनाथ-अशोकस्तंभ.
*६*) *राष्ट्रध्वजातील पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याच्या मध्यभागी एकूण किती आरे आहेत*?
➡२४
*७*) *भारताचा राष्ट्रध्वज कोणता?*
➡तिरंगा
*८*) *भारताचे ध्वजगीत कोणते?*
➡विजयी विश्व तिरंगा प्यारा.
*९*) *स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण?*
➡पंडित जवाहरलाल नेहरू (१९४७)
*१०*) *स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?*
➡डॉ. राजेंद्रप्रसाद (१९५०)
*११*) *भारत देश कोणत्या खंडात आहे?*
➡आशिया
*१२*) *भारताच्या राष्ट्रध्वजात एकूण किती रंग आहेत?*
➡- चार -निळा ,         केशरी,पांढरा,हिरवा.
*१३*) *राष्ट्रध्वजावरील निळ व केशरी रंग कशाचे प्रतिक आहे?*
➡ समानता ,त्याग आणि शौर्याचे प्रतिक.
*१४*) *राष्ट्रध्वजावरील पांढऱ्या रंगातून कोणता संदेश मिळतो?*
➡शांततेचा
*१५*) *राष्ट्रध्वजावरील हिरवा रंग कशाचे प्रतिक आहे?*
➡समृद्धीचे प्रत
*१६*) *राजमुद्रा कशावर असते?*
➡सर्व,नाणी,नोटा,शासकीय पत्रे.
*१७*) *भारताची राज्यघटना कधी अंमलात आली?*
➡१९५०
*१८*) *भारताचे राष्ट्रीय धर्मस्थळ कोणते?*
➡अक्षरधाम मंदीर
*१९*) *भारताची राष्ट्रलिपी कोणती?*
➡देवनागरी
*२०*) *प्रजासत्ताक म्हणजे काय?*
➡प्रजेची सत्ता
*२१*) *भारताचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक कोणता?*
➡+९१
*२२*) *भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण*?
➡डॉ.बाबासाहेब आंबेडकर
*२३*) *भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण?*
➡डॉ. राजेंद्रप्रसाद
*२४*) *भारताचे राष्ट्रीय चलन कोणते?*
➡रुपया.
*२५*) *भारताचे राष्ट्रहित कोणते?*
➡अहिंसा
*२६*) *लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो?*
➡दुसरा
*२७*) *भारतीय शास्त्रीय संगीताच्या दोन प्रमुख पद्धती कोणत्या
➡भारतीय संगीत ,कर्नाटकी संगीत
*२८*) *भारताची राजधानी कोणती?*
➡नवी दिल्ली
*२९*) *भारताचे प्रवेशद्वार कोणते?*
➡गेट वे ऑफ इंडिया
*३०*) *भारतातील प्रमुख व्यवसाय कोणता?*
➡शेती
*३१*) *भारतात किती भाषांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे?*
➡२२
*३२*) *स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण?*
➡लॉर्ड माउंटबॅटन
*३३*) *भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?*➡हॉकि
*३४*) *नोबेल पुरस्काराचा पहिला भारतीय मानकरी कोण?*
➡रविंद्रनाथ टागोर
*३५*) *भारताचे राष्ट्रीय फुल?*
➡कमळ
*३६*) *राष्ट्रध्वज चढवताना व उतरवताना कोणत्या स्थितीत उभे राहावे?*
➡सावधान स्थितीत
*३७*) *भारत देशाला कोणत्या वर्षी स्वातंत्र्य मिळाले?*
➡१९४७
*३८*) *भारताची राजभाषा कोणती?*
➡मराठी
*३९*) *भारताची राष्ट्रभाषा कोणती?*
➡हिंदी
*४०*) *भारताचे राष्ट्रीय गीत कोणते?*
➡वंदे मातरम
*४१*) *भारतातील पहिला अंतराळवीर कोण?*
➡राकेश शर्मा
*४२*) *अवकाशयात्री पहिली महिला कोण?*
➡कल्पना चावला
*४३*) *पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण?*
➡ऐश्वर्या रॉय
*४४*) *भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण?*
➡सौ.प्रतिभाताई पाटील
*४५*) *महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?*
➡९.७ %
*४६*) *भारताची राज्यघटना घटना समितीने कोणत्या साली स्वीकारली?*
➡२६ नोव्हेंबर १९४९
*४७*) *राजमुद्रेतील सिंहाच्या चित्राखाली काय लिहिले आहे?*
➡सत्यमेव जयते
*४८*) *राष्ट्रध्वज केंव्हा उतरवावा?*
➡सूर्यास्ताच्या वेळी
*४९*) *भारताचे राष्ट्रीय फळ कोणते?*
➡आंबा
*५०*) *२६ जानेवारीच्या संचलनाची मानवंदना कोण स्विकारतात?*
➡राष्ट्रपती
--------------------------

Thursday, November 2, 2017

* Whatsapp मधील DP पहा *

नवीन शोध -*whatsapp मधील DP पहा*

            Whatsapp Group मध्ये

                6175*@
          टाईप केले असता
          सर्वांचे Dp दिसतात 
          Try करून बघा....

Wednesday, November 1, 2017

Phone Pay

📱📱📱📱📱

*  PhonePay

सर्वांनाच Mobile Recharge, Postpaid Bill, Electricity Bill, D2H Recharge, Money Trainsfer या सर्वांचीच आजच्या डिजिटल युगात गरज पडते. ह्या सर्व गोष्टी जर आपल्या स्मार्टफोन वरून जर करता आल्या तर किती भारी ना! यामुळे आपल्या अमुल्य वेळेबरोबरच पैसा आणि श्रम या गोष्टीची सुद्धा बचत होते.

यासाठी Yes Bank चे PhonePe हे अधिकृत  App आहे. हे App वापरण्यापुर्वी आपल्याकडे National Bank मध्ये खात्याबरोबर त्या खात्याला चालू Mobile Number जोडलेला हवा.

👉 जो Mobile Number Bank मध्ये दिला ते SIM Select करा.

👉 चार अंकी Password तयार करा.

👉 नाव आणि आडनाव टाका.

👉 VPA तयार करा(VPA म्हणजे आपला Payment Address) Ex. dilip@ybl  असा कोणताही आपल्याला आवडेल तो VPA तयार करा.

👉 Menu मध्ये जाऊन आपली बचत खाते असणारी Bank Select करा.

👉 त्यानंतर MPIN तयार करा. त्यासाठी आपल्याजवळ Debit Card (ATM CARD) घ्या त्यावरील शेवटचे सहा अंक टाका, नंतर Expiry Date टाका. त्यानंतर CVV Code टाकून Ok करा.

👉 आपल्याला OTP येईल तो टाका.

👉 त्यानंतर MPIN तयार करा. (6 अंकी)

**MPIN तयार झाला की आपण Mobile Banking वापरण्यास सज्ज आहात
*****************************************