Search This Blog

शिक्षण परीषद

शिक्षण परीषद


Powered By Blogger

Sunday, April 16, 2017

GIF इमेज तयार करणे

  GIF इमेज तयार करणे व whatsapp वर पाठवणे
-****************************************
* आपले whatsapp ओपन करा व ज्याला GIF पाठवणार त्याचे नाव सिलेक्ट करा.

* त्यानंतर त्यात दिसणाऱ्या  पीनच्या आकारावर टच करुन video सिलेक्ट करा.

*आता या video चा भाग 6 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी लांबीचा होईल इतका कमी करा.

*आता कोपऱ्यात व्हिडिओ कँमेराचे चित्र दिसेल.त्याला click करा.

* आता तेथे कँमेराचे चित्राचे ऐवजी GIF दिसेल.

*आता GIF इमेज सेंड खरा.

No comments:

Post a Comment