प्रत्येकाचा पँनकार्ड हा 10 नंबर डीजीटचा असतो.
*उदा:- ABJPA 3752 H
*यात पहिले 3 इंग्रजी मुळाक्षर हे Aते Z या सिरीजचे असतात.
*चौथे इःग्रजी अक्षर हे आपले स्टेटस दर्शवते.
उदा-C- कंपनी
P-व्यक्ती
H- हिंदू संयूक्त कुटूंब
A- Association of person
T- trust
L- local Authority
J- judicial person
G- government institution
*त्यापुढील 4 नंबर हे series चे असतात.
* पँन नंबरचा फार्मुला पूर्ण करण्यासाठी शेवटचे इंग्रजी अक्षर हे चेक डीजीट असते.
No comments:
Post a Comment