काँल forward करणे
------------------------------------
जर आपले सिम बंद असेल किंवा रेंज नसेल तर काँल फारवर्ड करता येतात.
१) मोबाईल मधील phone अँप म्णजे dialer ओपन करा.
२) समजा मला 9420553055 या सिमचे काँल 9767906084 या सीमवर forward करायचे आहे.
तर प्रथम **21*9767906084# असे टाईप करुन 9420553055 या सीमने dial करा.
३)आता काँल forwarding सुविधा Activate झाली असा मँसेज दिसेल.
४)जर ही सुवीधा बंद करावयाची असेल तर ##21# असे टाईप करुन 9420553055 या सीमने डायल करा .ही सुविधा बंद झाल्याचा मँसेज दिसेल.
किंवा
१)आपल्या मोबाईल मधील dialer ओपन करा.
२)मोबाईलच्या खालच्या बाजूला डाव्या बटनावर क्लिक करा.setting ओपन होईल.त्यातील call setting वर क्लीक करा.
३)त्यात Additional setting हा पर्याय दिसेलत्यावर क्लीक करा.आता सीम दिसतील.
४)ज्या सीमचे काँल forward करायचे आहे तो सीमा निवडा व call forward वर क्लीक करा.आता voice call वर क्लीक करा.
५)आता reading setting ही प्रक्रीया सुरु होईल व त्यात तुम्हाला always forward / forward when busy/ forward when unanswered / forward when unreachable असे 4 पर्याय येतील .त्यातील योग्य पर्याय निवडा.
६) आता आपले काँल forward होतील.