Search This Blog

शिक्षण परीषद

शिक्षण परीषद


Powered By Blogger

Monday, October 31, 2016

Saturday, October 29, 2016

कविता चे लिंक


*सर्व कविता लिंक*
📕मराठी इयत्‍ता पहिली
http://goo.gl/yH3rcB
📗मराठी इयत्‍ता दुसरी
http://goo.gl/TN9sEp
📕मराठी इयत्‍ता तिसरी
http://goo.gl/WUG3Zm
📗मराठी इयत्‍ता चौथी
http://goo.gl/P55xgj
📕मराठी/हिंदी  इयत्‍ता पाचवी
http://goo.gl/PmyAVt
📗मराठी/हिंदी  इयत्‍ता सहावी
http://goo.gl/9wFgJH
📕मराठी/हिंदी  इयत्‍ता सातवी
http://goo.gl/U4Evnu

आणि

✈🏂इंग्रजी इयत्‍ता पहीली
http://goo.gl/TxM3m3
🏂इंग्रजी इयत्‍ता दुसरी
http://goo.gl/IVRXTm
🏂इंग्रजी इयत्‍ता तिसरी
http://goo.gl/UTPQNd
🏂इंग्रजी इयत्‍ता चौथी
http://goo.gl/HLXcUk
🏂इंग्रजी इयत्‍ता पाचवी
http://goo.gl/w5hd4F
🏂इंग्रजी इयत्‍ता सहावी
http://goo.gl/4eSA3i
इंग्रजी इयत्‍ता सातवी
http://goo.gl/S1SJbq

*सर्व कविता मोबाईलवर सहज download करता येईल.

मोबाईल स्क्रीन शाँट

मोबाईल वरscreenshot कसे घ्यावे
------------------------------------+++-+++---+----

आपले मोबाईल मध्ये screenshot सुविधा नसल्यास - power बटन व volume बटन हे एकाच वेळेस जोराने दाबले असता मोबाईल स्कीन चा screenshot मिळतो. तो आपल्या मित्र मंडळीना share करता येते.

Friday, October 28, 2016

YouTube वरील व्हिडीओ download करणे

Youtube वरील video download करणे
मोबाईल मध्ये youtube सुविधा आहे. परंतू संगणकात नाही.त्यासाठी संगणकावर youtube downloader साँफ्टवेअर डाऊनलोड करा.
   नंतर www.youtube.com या संकेतस्थळावर जा.जो video download करावयाचा आहे त्याची link copy करुन url चौकटीत paste करा व download बटनावर क्लिक करा.
( link copy करण्यासाठी  youtube साईटमध्ये  video च्या बाजुला /खाली जे व्हिडिओचे नाव असते त्यावर right click करा.जी विंडो ओपन होईल त्यात सर्वात खाली propertise वर क्लीक करा.तुम्हाला  url/address link दिसेल ती सिलेक्ट करुन right click करा व copy करा व url चौकटीत paste करा.)

शाळेची website

शाळेचे संकेतस्थळ
     मित्र हो
आपल्या शाळेचे संकेतस्थळ website तयार आहे.वेगळा ब्लाँग किंवा संकेतस्थळ याची गरज नाही.
  १) प्रथम www.education.maharastra.gov.in या साईटवर जाऊन school पोर्टल वर क्लिक करा.
२)आपल्या समोर विविध विंडो दिसतील.त्यात school website नावाची विंडो आहे.त्याला क्लिक करा.
३)त्यानंतर udise टाकून view school website  वर क्लिक करा.
४) त्यात तुम्हाला तुमच्या  शाळेची खालिल माहिती  दिसेल. Home  , notice board ,event , quotes, activities , photo , meeting smc , prospects , achievement , vision & mission , exam, contacts, h,m,information, timetable , calender  ईत्यादी.
  चला माहिती अपडेट करुन दाखवू सर्वाना आपल्या शाळेची  website.

MDM बिल

केंद्रप्रमुख लाँगिन वरुन शालेय पोषण आहार बिलाची प्रिंट काढणे
१)www.education.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाऊन mdm ची kp लाँगीन करा.
२)यातिल तिसऱ्या क्रमांकाच्या आडव्या tab billमधिल fuel and vegetable वर क्लिक करा.
३)bill for central government किंवा state government यातिल एकाची निवडकरा.
४)त्यात primary /upper primary  यातिल एकाची निवड करा.
५) महिन्याची(दि.१ ते ३०/३१)निवड करा.
६)result वर क्लिक करुन शाळेची निवड करा.
७)report form मधिल pdf निवडून go बटनावर क्लिक करा
८)download करुन प्रिंट काढा

Thursday, October 27, 2016

ब्लाग कसा तयार करावा

ब्लाँग कसा तयार करावा
*सर्वप्रथम www.bloger.com येथे जावे.तेथे username व password  टाकून sign in करा.
*यानंतर new blog वर click करा.ब्लाँग title व address टाका,
* हवे ते template निवडून create blog ला क्लिक करा.
*यानंतर new page ला क्लिक करा.त्याचे title टाकून save करा.असे हवे तेवढे  pageहे title टाकून तयार करा.
यानंतर Layout वर  जा.तेथे Header मध्ये   ब्लाँगचे मुख्यपृष्ठ करिता Image add करा.त्या  खाली Add gazzate वर क्लिक करुन pages हे gazzate add करा.त्यात पूर्वी तयार केलेली pages सिलेक्ट करुन save करा.
*आता template design वर क्लिक करुन Apply to blog करा.
*

gif