*MDM मागील माहिती कशी भराल?* * MDM वेबसाईटवर केंद्रप्रमुखांचा युजर आयडी व पासवर्ड वापरून लॉगिन करा.* * MDM Daily Info वर क्लिक करा.* * MDM Attendance Date वर क्लिक करा. कॅलेंडर मधून आपल्याला ज्या दिवसाची माहिती भरायची आहे त्या तारखेवर क्लिक करा.* * पुढे Pending शब्द दिसेल त्यावर क्लिक करा.* *त्याच रांगेत Result शब्द दिसेल त्यावर क्लिक करा.* * आता खाली आपल्या केंद्राचे नाव दिसेल त्यावर क्लिक करा.* * आता आपल्या केंद्रातील सर्व शाळांची नावे दिसतील. आपल्या शाळेची माहिती चेक करा. त्यामध्ये सर्व माहिती Blank दिसेल व शेवटी Add शब्द दिसेल त्यावर क्लिक करा.* * आता माहिती भरण्यासाठी Page Open झाले आहे. त्यामध्ये माहिती भरा. माहिती भरून झाल्यावर वरच्या बाजूला उजव्या कोपर्यात Update शब्द दिसेल त्यावर क्लिक करा.* *Data Saved Successfully असा वर मेसेज दिसतो. त्याठिकाणी OK शब्दावर क्लिक करा.* * पुढच्या दिवसाची माहिती भरण्यासाठी वरील कृती पुन्हा करा.* *धन्यवाद.
Wednesday, February 28, 2018
Sunday, January 28, 2018
I inspired
*जर जंगलाचा विचार केला तर...*
1) कोणता प्राणी सगळ्यात मोठा आहे?
उत्तर - हत्ती
2) कोणता प्राणी सगळ्यात उंच आहे?
उत्तर - जिराफ
3) कोणता प्राणी सगळ्यात चपळ आहे?
उत्तर - कोल्हा
4) कोणता प्राणी सगळ्यात वेगवान आहे?
उत्तर - चित्ता
*असं असलं तरी सिंह जंगलाचा राजा आहे. वरीलपैकी एकही क्वालिटी नसताना सिंह जंगलाचा राजा आहे हे विशेष. असं का बरं?*
*सिंह धैर्यवान आहे. तो कोणतीही गोष्ट आत्मविश्वासाने करतो. तो कशाचीही भीती बाळगत नाही, कधी घाबरत नाही. कोणत्याही परिस्थितीत सिंहाला कोणीही थांबवू शकत नाही. सगळ्यात जास्त जोखीम घेणारा सिंह आहे. सिंहाला विश्वास आहे की, कोणताही प्राणी त्याच्यासाठी अन्न होवू शकतो. सिंह कोणतीही संधी सहजा-सहजी सोडत नाही. तो शेवटपर्यंत प्रयत्न करत असतो. वरील गोष्टींचा विचार केला तर आपण सिंहाकडून काय शिकू शकतो.*
*आपण वेगवान नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण सगळ्यात हुशार नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण सगळ्यात स्मार्ट नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण बुद्धिवान नसलो तरी काही फरक पडत नाही.*
*मग गरज कशाची आहे? तर तुमच्याकडे धैर्य असले पाहिजे. तुमच्याकडे प्रयत्न करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे. तुमचा तुमच्या प्रयत्नांवर विश्वास असाला हवा. मी हे करू शकतो, हा तीव्र विश्वास तुमच्याकडे असला पाहिजे. महत्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आत एक सिंह दडलाय. त्याला बाहेर काढण्याची गरज आहे. अंतप्रेरणेने कामाला लागा, स्वतःवर, स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. तुमच्या प्रत्येक कृतीचा आनंद घ्या, तुम्हाला हवं ते तुम्ही नक्कीच प्राप्त करू शकता.*
Tuesday, December 5, 2017
CAQ app मधून offline test तयार करणे
*विद्यार्थ्यासाठी मोबाइल वरुन offline Test कशी तयार करावी
1) सर्व प्रथम गूगल playstore वरुन CAQ नावाचं 1.45 mb चे अँप डाउनलोड करून घ्या.
2) त्यानंतर अँप open करा. आपल्यासमोर option येतील त्यातील Create a Quiz या पर्यायावर क्लीक करा.
3) तुम्ही ज्या घटकाची टेस्ट बनविणार आहात त्या टेस्टला नाव देऊन Ok बटनावर क्लीक करा.
4) यानंतर सर्वात खाली Add Question नावाचं बटण दिसेल त्यावर click करा. त्यावर click केल्यावर आपणास विविध स्वरूपाचे पाच प्रकारचे प्रश्न प्रकार पाहायला मिळतील त्यापैकी आपणास पाहिजे तो प्रश्नाचा प्रकार निवडा
5)उदा.
*' Multiple Choice Question '*
हा पर्याय निवडा.
6)त्यानंतर प्रश्न टाकून व पर्याय देऊन save करत जावे।शेवटी सर्व प्रश्न झाल्यानंतर done या option वर क्लीक करा.
7) तयार झालेली टेस्ट ओपन करण्यासाठी Load Quiz option वर क्लीक करा.
तुमची टेस्ट ओपन होईल. यात सर्व प्रश्न सोडविल्या नंतर चूक किती त्याचप्रमाणे बरोबर किती हे सुद्धा कळेल. आणि परत सोडविताना उत्तर व प्रश्न random पद्धतीने येतील.
Monday, December 4, 2017
जी आर हवेत
*जीआर हवेत?*🌐
खालील जीआर तारखेनुसार शोधण्यास आणि डाऊनलोड करण्यासाठी मदत होणार आहे
www.maharashtra.gov.in
*Gr reference*
👉🏻1) शाळा बाह्य विद्यार्थी -20-5-2015
👉🏻2) Adhar card-21.4.2015
👉🏻3) नाविण्यपूर्ण उपक्रम-21.4.2015
👉🏻4) महीला त. निवारण-14.1.2015
👉🏻5) Kp Jobchaet-14.11.1994
👉🏻6) मुले टिकवून ठेवणे-28.3.2014
👉🏻7) संविधान वाचन-4.2.2013
👉🏻8) SARAL-3.7.2015
👉🏻9) PSM-22.6.2015
👉🏻10) Yogdin-9.6.2015
👉🏻11) गुणवत्ता कक्ष-21.11.2015
👉🏻12) शाळासिध्दी-30.3.2016
👉🏻13) समायोजन-12/18.5.2011
👉🏻14) बदली-15.5.2014
👉🏻15) संचमान्यता-28.8.15 & 8.1.16
👉🏻16) CCE -20.8.2010
👉🏻17) अतिथी नीदेशक-7.10.2015
👉🏻18) SMC-17.6.2010
👉🏻19) पालक संघ-24.8.2010
👉🏻20) SSA जबाबदारी -4.9.2013
👉🏻21) समायोजन अंपग-28.8.2012(प)
👉🏻22) Beo jobchart-5.11.84 (P)
👉🏻23) O. S. Jobchart-16.5.2014
2.6.2914(P)
👉🏻24)महाराष्ट्र दर्शन Gr -10.6.2015
👉🏻25) साधन व्यक्ती -
jobchart-6.6.15 (Scert)
👉🏻26) BrcLekha section jobchart
4.2.2005 (MPSP)
👉🏻27) शै.गुणवत्ता ता.समिती-23.12.05
👉🏻28) साक्षर भारत.समिती-29.10.10
👉🏻29) मित्र उपक्रम-27.1.2012 (P)
👉🏻30) Self finance act-2012
राजपत्र-19.1.2013
👉🏻31) RTI2005-वै.माहीती-17.10.14
👉🏻32) स्वच्छ वि.स्वच्छ MH -7.10.15
👉🏻33) 25%प्रवेश-23.7.2015
👉🏻34) Minorities gr-18.6.2014
👉🏻35) RTE-09अधिसुचना-11.10.11
👉🏻36) मुलभुत सुविधा निकष-29.6.13
👉🏻37) मानव विकास-19.7.2011
👉🏻38) प्रेरक नीवड-16.9.2011
👉🏻39) मत्ता & दायित्व- 20.4.2015
Dt-02.6.2014
👉🏻40) NOC CBSE-20.6.2012
👉🏻41) उशिराने उपस्थिती -31.8.2006
सा.प्र.परीपत्रक .
👉🏻42) पटपडताळणी-13.10.2014
👉🏻43) C-1,2-शिस्तभंग-7.3.2015
👉🏻44) स्वयसांक्षाकंन-9.3.2015
👉🏻45) बिंदू नामावली-24.7.2014
👉🏻46) गणेश उत्सव अभियान-2016.
27.7.2016 व 3.9.2016
👉🏻47)खाजगी शाळा RTI-09
dt-18.1.06 Dir pri letter .
👉🏻48)PHP CA-2.8.2014
👉🏻49) वै.प्रतीपूर्ती-16.11.2011
👉🏻50) खाजगी शाळा अनुदान- निकष-15.11.2011
👉🏻51) CR -17.12.2011
👉🏻52) शिक्षण सेवक Scale-14.10.10
👉🏻53) खोटी तक्रार-25.2.2015 (सा)
👉🏻54) RTI(05)-31.5.2012(एक अर्ज)
👉🏻55) आश्वासीत प्रगती योजना-1.7.11
👉🏻56) Kithchan shade-28.2.2014
👉🏻57) राजीव.गा.अ.वि.यो.1.10.2013
👉🏻58)शै.शु.Act-2011-16.4.2014(P)
👉🏻59) Dist फिरते.पथक-18.4.2013
👉🏻60)शा.मान्यता रद्द-18.4.2013
👉🏻61) तक्रार निवारण समीती (GRM)
dt-21.4.2014
👉🏻62) पटपडाताळणी करवाही-2.5.12
👉🏻63) MS-CIT-5.5.2007
👉🏻64) आम आदमी यो.-12.6.2013
👉🏻65) RMSA-30.6.2010
👉🏻66) स्था.प्रा.जबाबदारी -31.12.13
👉🏻67)बदली अधिनियम-30.10.2006
👉🏻68)शाळा मान्यता बाबत-29.6.2013
👉🏻69) RTE-2009-1.4.2010
👉🏻70) समृद्ध शाळा-23.3.2016
👉🏻71) शाळासिध्दी-30.3.2016
👉🏻72) RYS-2015-dt-04.1.2016
👉🏻73) तंबाखू मुक्त शाळा-7.7.2015 gr
👉🏻74) ता.क्रीडा समिती-29.2.2016
👉🏻75)दिव्यांग सवलती-8.1.2016
👉🏻76) PSM निकष-23.3.2016 (प)
👉🏻77) शाळा प्रवेश उत्सव-22.6.15+
dt-9.6.2015
👉🏻78) वृक्षलागवड-10.5.2016
👉🏻79) केंद्रस्तर शिक्षण परीषद-1.9.16
👉🏻80) दप्तराचे ओझे-21.7.15/28.4.16
👉🏻82) ATL-1.7.2016
संकलन -copy paste
Friday, December 1, 2017
Tuesday, November 28, 2017
सरल साइटवर your connection is not secure हा प्राब्लेम दूर करणे
*सरल साइट वर your connection is not secure हा प्रॉब्लेम कसा दूर करावा*
सरल साइट वर सध्या your connection is not secure असा प्रॉब्लेम आल्याने site ओपन होत नाही
chrome वर advanced मध्ये proceed to unsafe वर क्लिक केले तर हा प्रोब्लेम सॉल्व होतो
फायरफॉक्स मोझिला ब्राउजर वर हा प्रॉब्लेम सहज solve होतो तर आपण फायरफॉक्स मोझिला वर कोणती सेटिंग करावी ते पाहूया
उदाहरणार्थ आपण student पोर्टल घेऊया
सर्वप्रथम फायरफॉक्स मोझिला ब्राउजर ओपन करा
search box मध्ये www.student.maharastra.gov.in ओपन करा
एक विंडो ओपन होईल तेथे your connection is not secure असे असेल तेथे उजव्या बाजूस खाली Advanced वर क्लिक करा
आता नवीन पेज ओपन होईल त्यात SEC EROR Expired certificated असे असेल त्याच्या खाली Add Exception असे असेल त्याच्यावर क्लिक करा
एक पॉप अप विंडो येईल त्यात वर Location मध्ये स्टूडेंट पोर्टल साइट ची लिंक असेल त्याच्या समोरील Get Certificate वर क्लिक करा
खाली Confirm security Exception वर क्लिक करा
आपली समस्या दूर झाली असेल
site मधील not secure जाऊन https मध्ये site ओपन होईल व आपण लॉगिन करू शकू
