Sunday, April 16, 2017
नवीन app ची ओळख.... app चे नाव - *photomath* गणित विषयासाठी हे एक मस्तच app आहे... app मध्ये एखादे गणित type केल्यास गणित सोडवले जाऊन त्याच्या स्टेप्स सुद्धा बघायला मिळते.... app चे महत्वाचे वैशिष्ट्य असे कि या app मधील camera समोर पुस्तकातील एखादे गणित धरल्यास ते सोडवले जाते व त्याचे उत्तर मिळते... त्याच्या steps सुद्धा.... app चे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आपण पेनचा वापर करून वहीवर लिहलेले गणित सुद्धा स्कॅन होऊन सोडवले जाते.... या app मध्ये सर्वच घटक सोडवले जात नसले तरी महत्वाचे अनेक घटक सोडवणे शक्य आहे.. खुपच छान app आहे... एकदा try करून बघा....
Sunday, December 25, 2016
Monday, December 19, 2016
Monday, November 28, 2016
ग्रुपची लिंक तयार करणे
या पद्धतीने प्रयत्न करुण पहा सर
*स्वतःच्या ग्रुपची लिंक तयार करण्याची पद्धत.*
1)प्रथम आपला स्वतः चा group
info open करा .
2)Add Particpation या
पर्यायवर click करा.
3) Invite to Group via Link या पर्यायवर क्लिक करा.
आलेली लिंक कॉपी करा किंवा लगेचच whatsapp वर इतरांना पाठवा.
Saturday, November 19, 2016
Online test
MixNote 📚📚📚📚📚📚📚📚📚
*नमस्कार आज आपण पाहणार आहोत onine question पेपर कसा बनवायचा व सोडवायचा*
*१) सर्व प्रथम गूगल वर जाऊन testmoz the genration असे type करा*
*२) त्यानंतर make a test हे option निवडून click करा*
*३) Question paper name..व आपल्याला हवा असलेला password तेथे टाका pasword लक्षात ठेवा*
*४)त्या नंतर add a question या option वर click करा*
*५) multiple question मधून आपल्याला हवा असलेला प्रश्न प्रकार निवडा व त्यानंतर निवडलेल्या प्रश्न प्रकारानुसार प्रश्न type करून save करत चला*
*६)आपल्याला हवे तितके प्रश्न तयार झाले की मग सदर तयारा प्रश्न पञिका published करा*
*७)प्रश्न पञिका published झाली की एक लिंक आपल्याला मिळते ex..tesmoz 557456 सदर लिंक ज्याला question paper सोडवायला दयायची त्याला पाठवा*
*८)नंतर आपण लिंक वर click करा students login निवडा student name टाका for ex.Harsh*
*९)सदर विद्यार्थी प्रश्न पञिका सोडवून sumbit करेल*
*विद्यार्थी response check करण्यासाठी admin login ला जाऊन password टाका व report opation वर जाऊन विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या प्रश्न गोषवारा आपणास मिळेल*
*चला तर मग online test बनवूया*
*संग्रहीतमेसेज*
♻♻♻♻♻♻♻♻♻
Freeze pane
Freeze pane चा वापर करा.
🅰🆚
मित्रहो सध्या आपण पायाभूत व संकलित 1 चाचण्याचे गुण भरत आहात.
Excel sheet मध्ये गुण भरताना आपण जसजसे उजवीकडे scroll करतो तेव्हा डावीकडे असलेली विद्यार्थ्यांची नावे दिसत नाहीत. तसेच खाली scroll केल्यावर वरच्या column ची नावे दिसत नाहीत.
या समस्येवर एक साधा उपाय आहे. विद्यार्थी नावे असलेला column freeze करणे. व वरील Title असलेले दोन row freeze करणे.
यासाठी प्रथम जो column freeze करावयाचा आहे त्याच्या शेजारचा column किंवा row select करा.
त्यानंतर Menu bar मधील
⬇
View
⬇
Freeze pane
वर click करा.
आता तुम्ही पुढे पुढे scroll करत गेलेत तरी विद्यार्थ्यांची नावे व column ची titles त्यामुळे दिसतील आपण नेमके त्याच विद्यार्थ्यांचे गुण भरू शकतो. आपला वेळ वाचेल.
Share to all.
