मराठीमध्ये टायपिंग करताना वेळ लागत असेल.त्यामुळे त्यांना त्यांचे विचार नीट मांडता येत नसतील..मी आता जे टाइप करत आहे ते टाईप न करता मी बोलत गेलो आहे आणि ते आपोआप टाईप होत गेले आहे.. प्ले स्टोअर वर लिपिकार मराठी नावाचे अेॅप आहे ज्याद्वारे आपण बोलून टायपिंग करू शकता...lipikar marathi app
यासाठी मोबाइलच्या प्ले स्टोरमध्ये जावे. Lipikaar marathi keyboard असे टाइप करावे, व अॅप्लिकेशन इन्स्टॉल करावे. अॅप्लिकेशन यशस्वीरित्या इन्स्टॉल झाल्यावर, व्हॉट्सअॅपच्या की बोर्डवर जाऊन केशरी रंगाचे माइकचे चिन्ह दाबून बोलावे.
संकलन
No comments:
Post a Comment